दत्तभक्तांची सेवा हीच दत्तसेवा

दत्तधाम पिठापुर व कुरवपूर यात्रा आयोजक : कुलदीप जोशी

Shee Bal Gurudeo Datta

श्रीपादांचे जन्मस्थान

श्री पिठापूर यात्रा

श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान.

अक्षय निवासस्थान

श्री कुरवपूर यात्रा

कुरवपूर याच स्थानी गुप्त रूपात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ विराजमान आहेत !.

मोरेश्वर (मोरगाव)

श्री मयुरेश्वर यात्रा

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो

१३ वी दत्तधाम कुरवपूर मंत्रालयम, पंचमुखी हनुमान यात्रा

एकूण २५ जागा

यात्रा दि. २० ते २२ नोव्हेंबर २०२१

Rs. 5400

Sleeper class

Rs. 6800

3 A.C.

  • कुरवपूर, पंचदेव पहाड
  • पंचमुखी हनुमान, मंत्रालयम
  • राघवेंद्र स्वामी, पालखी इ.

२४ वी पिठापूर, अन्नावरम श्रीपाद श्रीवल्लभ यात्रा

एकूण २५ जागा

यात्रा दि. २५ ते २८ नोव्हेंबर २०२१

Rs.5800

Sleeper class

Rs. 7200

3 A.C.

  • पिठापूर श्रीपादांचे दर्शन
  • पादगया, कुकुटेश्वर, अनाघालक्ष्मी
  • काकीनाडा, इस्कॉन, कोटिलिंगेश्वर

चौकशी करिता हा फॉर्म

श्री पिठापूर सजावट

About Us

श्री. कुलदीप जोशी

दत्तधाम पिठापूर, कुरवपूर यात्रा आयोजक, नांदेड

संपर्क क्रमांक -: ८२७५०५२२२७

श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये